¡Sorpréndeme!

Traditional Bhulabai festival in Vidarbha | विदर्भातील पारंपरिक भुलाबाई उत्सव | Sakal Media

2021-10-20 1 Dailymotion

Traditional Bhulabai festival in Vidarbha | विदर्भातील पारंपरिक भुलाबाई उत्सव | Sakal Media
आपल्या विदर्भात भुलाबाई बसविण्याची प्रथा आहे. आधी भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई पाहुणी बनून प्रत्येक घरात येत होती. मात्र, काळाच्या ओघात आता हा उत्सव दसऱ्यापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंतच साजरा केला जातो. पण, तेही काही ठिकाणीच. अनेकांना भुलाबाईच्या उत्सवाची 'भूल' पडलेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा मुलींचा उत्सव असून आता मुली हा उत्सव फारसा साजरा करताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भातील ही लोकसंस्कृती लोप पावते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
#Bhulabaifestival #Vidarbha #KojagiriPurnima2021 #Traditional